Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 16, 2013
Visits : 5408

खरे तर मुलीना बंधनात ठेवणारा हा समाज किती कुत्सित वृतीचा असतो- याच समाजात मुक्तपणे व्यवहार करताना मुलीना किती संकटाना तोंड द्यावे लागते हे फक्त मुलीच सांगू शकतात- पुरुष म्हणून मला त्याचे काही कौतुक नव्हते- कारण मी त्या सर्व घटनांचा अनुभव कधीच घेतला नव्हता- मी जर मुलगी असतो तर नक्कीच या सर्व प्रश्नांवर प्रखर भाषण देऊ शकलो असतो- पण खरच मुलीना या समाजात फिरताना संकटाना तोंड द्यावे लागते का याचा शोध घेण्यासाठी मी घराबाहेर पडलो- सतत ३ महिने सर्व प्रकारच्या मुली आणि महिलांचे निरीक्षण सुरु केले- तसा निरीक्षण करणारRead More

March 15, 2013
Visits : 19061

नमस्कार, आम्ही कलेच्या प्रांतातील दवबिंदू आहोत, सर्व घटकातील दुर्लक्षित कलावंताना सोबत घेऊन त्यांचे कला संस्कारांचे सृजन करण्याचा आमचा मानस आहे.कलावंत, कला, संस्कार, संस्कृती, नाट्य, नृत्य, संगीत, व सामाजिक संस्कारांची जपणूक व विकास करण्यासाठी प्रतिबद्ध असलेले संस्कृती प्रतिष्टान, नाशिक येथे कार्यरत आहे- आपण जर कलावंत असाल आणि आमच्यासोबत कला संस्कारांची प्रगती आणि विकास साधावयाचा आपलाही उद्देश असेल तर आपले स्वागत आहे- आपण आजच या प्रतिष्ठान चे सदस्य होऊन सामाजिकRead More

March 11, 2013
Visits : 14111

स्थापना १४ जाने -२००१कलावंत - १५५ नाट्य, नृत्य, संगीत, कला क्षेत्रात विविध पारितोषिके पटकावणारी खानदेशातील एक प्रथितयश संस्था म्हणून गौरवण्यात आले- शेकडो कलावंत घडवणारी, निस्वार्थ सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमाची नांदी शिरपूर शहरात करण्यात आली- श्री-संजय निकुंभ, जळगाव यांचे प्रेरणेतून आणि त्यांच्या मार्ग्दर्षांतून हा परिवार स्थापन करण्यात आला आज आम्हाला स्वाभिमान आहे परिवारातील सर्व कलावंतांवर, नाट्य, चित्रपट, लघुपट, लेखन विविध क्षेत्रात यशस्वी होऊन परिवाराचे नाव उंचावत आहेत- Read More

March 07, 2013
Visits : 4863

एखाद्या; रहस्यमय चित्रपटाला शोभेल अशी रंजक घटना जेव्हा आपल्या सभोवताली घडते तेव्हा त्या घटनेचे गांभीर्य अधिक असते आतापर्यंत Televition वर शेकडो कथा आणि मालिका पहिल्या होत्या या सर्व घटना काल्पनिक आहेत, आणि सत्य असली तरी ती घटना आपली नाही याचे समाधान वाटायचे, आश्चर्याची गोष्ट म्हणजे अल्प्वैन असलेली अनामिका valentine डेला घर सोडून प्रियकरासोबत पळून गेली, पण ८ तासातच घरी परत आली, लाखो रुपयाचे दागिने, रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या अनामिकाला पोलिसांनी ४ तासातच शोधून काढले, धन्यवान मानायला हवे त्या पRead More

March 04, 2013
Visits : 4355

खूप वाईट वाटलं valentine day ला सकाळी पहिलीच बातमी ------ काय वाटलं प्रेम/ प्रेयसी? नाही नाही आमचे शेजारी राहणारे काका कालवश------ खूप वाईट वाटले कारण कोणताही चांगला वाईट प्रसंग असो काकांची प्रेरणा आणि मदत तयार असायची आम्ही गणेश उत्सव नवरात्र उत्साहाने साजरा केला परिसरातील नारळासारखे कठोर आणि आतील पाण्यासारखे गोड काका अचानक? वारले कारण होत valentine day १४ फेब्रुवारी प्रेमी युगालांचा आनंद उत्सव आणि काकांचा मात्र शेवट. बालपणापासून फुलासारखे ज्या मुलीला बापाने जपले वाढवले, फुलवले,Read More

Sachin Jadhav's Blog

Blog Stats
  • 47798 hits