Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

संस्कृती प्रतिष्ठान

March 15, 2013

Search by Tags:  Cultural Organizations

नमस्कार,

आम्ही कलेच्या प्रांतातील दवबिंदू आहोत, सर्व घटकातील दुर्लक्षित कलावंताना सोबत घेऊन त्यांचे कला संस्कारांचे सृजन करण्याचा आमचा मानस आहे.
कलावंत, कला, संस्कार, संस्कृती, नाट्य, नृत्य, संगीत, व सामाजिक संस्कारांची जपणूक व विकास करण्यासाठी प्रतिबद्ध असलेले संस्कृती प्रतिष्टान, नाशिक येथे कार्यरत आहे- आपण जर कलावंत असाल आणि आमच्यासोबत कला संस्कारांची प्रगती आणि विकास साधावयाचा आपलाही उद्देश असेल तर आपले स्वागत आहे- आपण आजच या प्रतिष्ठान चे सदस्य होऊन सामाजिक व सांस्कृतिक प्रवाहात सामील होऊ शकता-

आपल्या सभोवताली असलेल्या दुर्लक्षित कलावंताना संस्कृती प्रतिष्ठान सदैव सहयोग करीत असते-

संस्थापक - सचिन भारतीय-
Search by Tags:  Cultural Organizations
Top

Sachin Jadhav's Blog

Blog Stats
  • 19062 hits